Gram Panchayat New Salary Details सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढले

सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढले Gram Panchayat Sarpanch and Up Sarpanch New Salary 

गावातील सरपंच व उपसरपंच यांचे पगार नुकतेच वाढले आहे. शासनाकडून शासन निर्णय जाहीर झाला आहे. गावातील सरपंचाला आता पगार किती मिळतो हे आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे. गावच्या विकासाची जिम्मेदारी गावचे प्रमुख सरपंच यांवर असते,


आता ग्रामपंचायत नवीन वेतन तपशील खलील प्रमाणे आहे:

ग्रामपंचायत मानधन खलील प्रमाणे जर  8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर :

सरपंच यांचे मानधन – ₹5000 प्रति महिना

उपसरपंच  यांचे मानधन ₹ 2000 प्रति महिना

सरकारी अनुदानाची  ही  टक्केवारी ७५% असते.


ग्रामपंचायत मानधन खलील प्रमाणे जर  लोकसंख्या 0-2000:

सरपंच यांचे मानधन– ₹ 3000 ₹ प्रति महिना

उपसरपंच   यांचे मानधन– ₹ 1000 प्रति महिना

सरकारी अनुदानाची ही टक्केवारी ७५% असते.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.